Frequently asked questions-02-01-2018
भारतात प्रथमच सगळ्यासमोर चालू मार्केटमध्ये दररोज माझ्यासोबत इंट्राडे शेअर ट्रेडिंग करा / शिका
इंट्राडे शेअर ट्रेडिंग शिकायचंय , शेअर ट्रेडिंग, लॉसची भीती वाटते, भिऊ नका हात साफ होईपर्यंत दररोज माझ्यासोबत रियल ट्रेडिंग करून आत्मविश्वास मिळवा
ऑटोमॅटीक सिग्नल सॉफ्टवेअर प्रमाणे रियल करून भरपूर पैसे मिळवा, प्रत्यक्ष रीझल्ट पहा.
महिला, सेवानिवृत्त विद्यार्थीना सुवर्णसंधी, माझ्याबरोबर चालू मार्केटमध्ये
रियल ट्रेडिंग करून अल्प भांडवलात भरपूर फायदा प्रत्यक्ष पहा.
स्थळ – सुयोग मंगल कार्यालय, अहिल्यादेवी शाळे जवळ शनिवार पेठ, पुणे
वेळ – सकाळी 10 ते 2, सोमवार ते शुक्रवार दररोज.
ट्रेडिंग करणार असल्यास स्वतःचा लॅपटॉप आणि इंटरनेट आवश्यक.
फी दररोज रु. 200/-
जागा मर्यादित नाव नोंदणी आवश्यक – संपर्क – 9421833988
शेअर मार्केट पर्यायी उत्प्पन्नाचा राजमार्ग – सुहास पलंगे
शेअर्सची खरेदी-विक्री कशी करावी, डीमॅट अकौंट, ब्रोकर निवडणे ते पैसे मिळेपर्यंतची सर्व माहिती मराठीतून शिकविण्यात सुहास पलंगे यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. खोलवर अभ्यास करून शेअर मार्केटचे ज्ञान मिळवून पैसे मिळविणे हे बहुतेकांना शक्य होत नाही ही अडचण लक्षात घेऊन, अभ्यास – अनुभव नसताना पैसें कसे मिळविता येतील हा प्रश्न सुहास पलंगे यांना सातत्याने सतावत असे. प्रदीर्घ अभ्यास, संशोधन, प्रयोगातून त्यांना दोन सॉफ्टवेअर तयार करण्यात मोठे यश आले आहे.
महाराष्ट्र, संपूर्ण भारत व परदेशात हे सॉफ्टवेअर वापरून पैसें मिळविणारा मोठा ग्राहकवर्ग आहे. ह्या दोन सॉफ्टवेअरच्या आधारे शेअर मार्केटध्ये नवीन व्यक्तीसुद्धा अचूक निर्णय घेवू शकते. कंपनी निवडणे, खरेदी-विक्री, स्टॉपलॉस-टार्गेट ही सर्व माहिती चालू मार्केटमध्ये सोफ्टवेअर देतो त्यामुळे इंट्राडे-पोझिशनल ट्रेडिंग करून पैसें मिळवता येतात. विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त, पर्यायी उत्प्पन्नाच्या शोधात असलेल्या सर्वांसाठी शेअर मार्केट उपयुक्त आहे ह्याचा सर्वांनी फायदा घ्यावा.